जगामधील अनेक माणसे भयंकर अशा कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. यांमधील काही जणांनी तर यावर मात केली तर काही जणांना अपयश आले. कोरोनामुळे घरामध्येच अडकून पडलेले नागरीक त्यांना आपल्या परीवाराला वेळ देणे शक्य झाले. नेहमीच कामाच्या विळख्यामध्ये अडकलेले असल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्यामते कोरोनामुळे आम्हाला आमच्या घरातल्या व्यक्तिंना खूप वेळ देता आला. गेल्या काही दिवसांपासून कुटुंबामध्ये मतभेद सुरु होते ते कोरोनामुळे एकत्र आल्यामुळे दूर झाले आहेत. म्हणून सद्गुरुंनी कोरोना काळ कुटुंबात बदल घडवण्यासाठी उत्तम! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Corona #Family #Time
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा